TECHNOVEDANT

देव येतोय माझा…
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची…
तुमच्या आयुष्यातला आनंद असो
गणपती बाप्पाच्या पोटा इतका विशाल,
आयुष्य बाप्पाच्या सोंडे इतके लांब,
प्रत्येक क्षण असो मोदका इतका गोड,
अडचणी असो बाप्पाचं वाहन
उंदरा इतक्या लहान,
गणेश चतुर्थीचा सण येतोय,
आलय आनंदाला उधाण
TECHNOVEDANTमोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी..
हा स्टेटस विडिओ डाउनलोड करा

TECHNOVEDANT

बनवा
व्हॉट्सएपवर मित्रमैत्रिणींना शुभेच्छा द्या!